Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेडराजा तालुक्यातील आचली डावरगाव येथील अनोखा विवाह सोहळा संपन्न

 


महेंद्र खरात 

महाराष्ट्र ग्रामीण न्युज दि 05. 05. 2026.

सिंदखेडराजा तालुक्यातील आचली डावरगाव येथील  वसंतराव मदनराव कोळी यांच्या मुलीचा लग्न सोहळा जालना जिल्ह्यातील नाव्हा येथील बाबासाहेब विष्णू गवई यांच्या मुलाची अत्यंत उत्साहात पार पडला लग्न सोहळा प्रसंगी उपस्थित मेहकर लोणार मतदार संघाचे आमदार माननीय सिद्धार्थ खरात साहेब लग्नप्रसंगी उपस्थित राहून वधू वरास भावी वाटचालीस स शुभेच्छा दिल्या हुंडा देणे आणि घेणे हे कायद्याने गुन्हा आहे हे कोळी आणि गवई परिवाराने या रीतीरीवाजांचा बहिष्कार करून  समाजासमोर नवीन संकल्पना रुचवण्याचे काम हुंडा घेणे आणि देणे हा कायद्याने गुन्हा आहे याची जाणीव करून एक आगळा वेगळा वेगळा विवाह सोहळ्याचा आयोजन आणि नियोजन शिस्तबद्ध करून रुढी परंपरेला हुंडाबळीची ठोकर मारून एक नवीन आदर्श  दोन्ही परिवाराने निर्माण केला आहे     दोन्ही परिवारा मिळून आमंत्रित आणि निमंत्रित सर्व नातेवाईकांचे मनापासून आभार मानले आहे चिरंजीव वैभव आणि चिरंजीवी प्रतीक्षा त्यांचा लग्न सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला.