ग्रामीण प्रतिनिधी दत्ता बाळापुरकर
सोमठाणा परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे जल जीवन मिशन अंतर्गत लाखो रुपयांचा खर्च करूनही अद्याप नळाला पाणी आलेले नाही सर्व कामे अर्धवट अवस्थेत अशाच तशी आहेत घडाभर पाण्यासाठी महिलावर्ग लहान लहान मुलांना शेता शेतात फिरावे लागत आहे तरी प्रशासनाने या पाणीटंचाई वर काहीतरी उपाय करून जनसामान्याचे हाल थांबवावी ही गावकऱ्यातून संतापाची लाट उसळत आहे तरी गाव पातळीवर स्थानिक प्रशासन व तालुका प्रशासन यांनी योग्य ती खबरदारी घेऊन पाण्याची व्यवस्था करावी ही नागरिकांतून विनंती करण्यात येत आहे





Social Plugin