Ticker

6/recent/ticker-posts

सुमनबाई डुब्बेवार यांचे निधन



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील रहिवासी  जेष्ठ महिला सुमनबाई गंगाधर डुब्बेवार सावकार(७८)यांचे शुक्रवार दि.१९ जून रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुपारी ३ वाजता दुखःद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि.२० रोजी सकाळी १० वाजता आदमपूरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले,सूना,एक मुलगी, जावई,सात नातवंडे असा मोठा परिवार आहे.आदमपूर सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन,व्यापारी बालाजी डुब्बेवार,उद्योजक गणेश डुब्बेवार सावकार यांच्या त्या आई होत.