पारनेर प्रतिनिधी*
*सन 1950 मध्ये धोंड्याच्या महिन्यात आग्रे परिवारात धोंडाबाई चा जन्म झाला ,मनून तिचे नाव धोंडाबाई ठेवण्यात आले , सन 2022 मध्ये त्याच धोंडाबाई चा मृत्यू धोंड्याच्या महिन्यात झाला ,आणि आज आग्रे परिवाराने धोंड्याच्या महिन्यात धोंडाबाई चा स्मृतिदिन साजरा केला ,हा स्मृतिदिन भाऊ बाबाजी आग्रे ,नामदेव आग्रे , गबाजी आग्रे सर ,दत्ता आग्रे ,गणेश आग्रे आणि दिनेश आग्रे माहेरवाशीयानी मोठ्या आनंदात साजरा केला त्याचबरोबर त्यांची मुले गोविंद ,बाळाशीराम आणि मुली तसेच कुटुंबीय उपस्थित होते*.
*या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा भ प तानाजी महाराज दाते यांच्या प्रवचनाने संपन्न झाली ,यावेळी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते ,भावी जिल्हा परिषद सदस्य रविंद्रशेठ राजदेव ,नवनाथ पाटील घोलप ,कातळवेढा सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव डोंगरे ,आणि झावरे सर, चेअरमन मदन देशमाने.चेअरमन पोपट राजदेव.बाळासाहेब आहेर सदाशिव ठुबे.माजी सरपंच भानुदास आग्रे, माजी सरपंच सौ शांताबाई राजदेव.निमसे वकिल साहेब, नारायण राजदेव ,चौधरी सर ,अंकुशराव चिकने ,रामभाऊ चौधरी ,भागा महाराज चौधरी ,जनार्दन चौधरी ,विष्णू ठुबे तसेच सावरगाव.आणे.पेमदरा ,चिकणेवाडी. असे गावातील व परिसरातून पाव्हणे उपस्थित होते गावातील ग्रामस्थ ,पाहूनमंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते*
*गटाचे नेते रविंद्र राजदेव यांनी आपल्या भाषणात धोंडाबाई चा पूर्ण जीवनपट सांगितला आणि आग्रे परिवाराने जो कार्यक्रम केला त्याचे कौतुक केले





Social Plugin