Ticker

6/recent/ticker-posts

संजय गांधी इंदिरा गांधी श्रावणबाळ इत्यादी योजनेचे २ महिन्यापासून अनुदान मिळत नसल्याने..


ता.पुर्णा :- प्रतिनिधी  

 संजय गांधी इंदिरा गांधी श्रावण बाळ इत्यादी योजनेचे दोन महिन्यापासून अनुदान मिळत नसल्याने व काही वयोवृद्ध  लोकांचे सत्यपान ॲप मध्ये वयानुसार अंगठा ठसे डोळे जुळत नसल्यामुळे हयातप्रमाणपत्र निघण्यास अडचण होत आहे लोक हयात असूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने पगारी पासून वंचित राहावे लागत आहे याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात. आले यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी  जिल्हाध्यक्ष तुषार भाऊ गायकवाड संजय कापुरे चंद्रभागा लोंढे जळबाजी लोंढे  छगन घाटोळे बहिणाबाई घाटोळ शशिकला घाटोळ आदी उपस्थित.