Ticker

6/recent/ticker-posts

स्व. हुकूमचंदजी कोटेचा सहकार विद्या मंदिर दे. मही येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण



प्रतिनिधी @ समाधान भुतेकर 

स्थानिक सहकार विद्या मंदिर दे. मही येथे पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मोठया प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले पाच जून हा जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करून येणाऱ्या मृग नक्षत्रात त्याचे संगोपन करून पर्यावरणा संतुलन राखणे हा असतो. हाच आदर्श समोर ठेवत सहकार विद्या मंदिर दे. मही येथेसूद्धा वृक्षारोपण करण्यात आले यावेळी वणी येथील सुप्रसिद्ध उदयोजक श्री संदीप लुनावत, सौं कविता लुनावत, रुपी खविसरा, टीना कोटेचा, शाळेचे मुख्यद्यापक श्री प्रकाश इंगळे सर, पर्यवेक्षक श्री अप्पाराव खेडेकर सर, सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.