ग्रामीण प्रतिनिधी दत्ता बाळापुरकर
दि 4/6/2026
सोमठाणा परिसरात आज रोजी दुपारी दोन वाजता वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी अचानक आलेल्या सु सुसाट वारा व पाऊस यामुळे अनेक घरावरील तीन पत्रे व विजेचे खांब तुटून पडले अनेक झाडे मोडून काही घरांचे नुकसान झाले महामार्गावर पडलेल्या झाडांमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी सर्वसामान्यांची धावपळ उडाली विजेचे खांब मूल्यामुळे सोमठाणा परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला याची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली असून संबंधित विभागाने याची पाहणी करून तात्काळ विथ वीज पुरवठा सुरळीत करून द्यावा अशी नागरिकांची विनंती आहे






Social Plugin