प्रतिनिधी : विजय अधिकार
जव्हार, 21 जून : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जव्हार येथे विविध योगासने, प्राणायाम व ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले. नागरिक, विद्यार्थी, शिक्षक तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, असा संदेश यावेळी देण्यात आला. उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





Social Plugin