Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर येथे संत रविदास महाराज सभा मंडपाचे बांधकाम भूमिपूजन सोहळा आ श्रीजया ताई चव्हाण यांच्या हस्ते संपन्न



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

अर्धापूर शहरातील पोलीस स्टेशन समोरील  येथे नियोजित असलेले जागा संत रविदास महाराज यांच्या सभा मंडपाचे भूमिपूजन आज रोजी करण्यात आले आहे यावेळी चमत्कार संघटनेचे सर्व पदाधिकारी व शहरातील सर्व भाजपाचे पदाधिकारी शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष  नगराध्यक्ष वैशालीताई देशमुख प्रवीण देशमुख योगेश हळदे शहराध्यक्ष सर्व पदाधिकारी उपस्थित होते तुळशीराम बडाळे आमचे स्नेह मित्र सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते तसेच संघटनेच्या महिला पदाधिकारी व सर्व सेविका उपस्थित होत्या