पत्रकार. नागेश विरकर आढेगावकर
शहर ग्रामीण प्रतिनिधी
10/5/2027 टाकळी
माढा तालुक्यातील कोंढर भागातील मोजे टाकळी या गावांमध्ये ज्योतीराम जाधव यांचे काढणीला आलेली केळी तीन एकर केळी पडले आहे व त्यांचे लाख रुपयांमध्ये नुकसान झालेला आहे.. भरपूर कष्टामधून केलेले मेहनत वाया गेलेले आहे व शेतकऱ्याच्या हाती काही न लागता सर्व या वाऱ्याने गुंडाळून घेऊन गेलेला आहे..





Social Plugin