ग्रामीण प्रतिनिधी-
महमदरफी मदार आदमपूरकर
मुखेड तालुक्यातील ग्राम चांडोळा येथील अल्ताफ एकबाल शेख चा रजा कमिटीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.अल्ताफ या युवकाची नुकतीच
राज्य राखीव पोलीस बल गट जालना या ठिकाणी
सशस्त्र पोलीस शिपाई म्हणून निवड झाल्याबद्दल
भेट देत अभिनंदन करीत शुभेच्छां देण्यात आल्या.
अत्यंत कष्टदायी दांपत्याच्या मुलाने यश मिळविल्याबद्दल अल्ताफचे ठिकठिकाणी अभिनंदन होत आहे.यावेळी पञकार असद बल्की, पञकार मेहताब शेख,खदीर भाई,
शब्बीर भाई,मौला पठाण, कार्यालयीन बँक सहाय्यक तथा पञकार महमदरफी मदार, रमजान शेख,शेख आसिफ, शेख सिराज,गौस शेख, इम्रान शेख,हाफिज अहेमद रजवी मौलाना,रफीक शेख,अयान, पाशामियाँ शेख,शेख नबी,
शेख जुबेर,सोहेल पठाण,समीर शेख आदि उपस्थित होते.





Social Plugin