Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त अर्धापूर येथे भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

अर्धापूर शहरातील व तालुक्यातील विविध ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अर्धापूर शहरातील शाळे त शाळेत फळ वाटपाचा कार्यक्रम व शैक्षणिक शाळेत साहित्य वाटप करण्यात आले आहे यावेळी उत्तर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख शहराध्यक्ष योगेश हळदे युवा कार्यकर्ते वीरेंद्र देशमुख नगराध्यक्ष प्रवीण देशमुख तुकाराम माटे नगरपालिकेचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व माजी नगराध्यक्ष नगरसेवक उपस्थित होते भाजपाचे सर्व पदाधिकारी अर्धापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व उपस्थित होते