बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
दरुज ता .खटाव येथील प्रसिद्ध शिक्षक उपेंद्र कुलकर्णी वय 74 उर्फ बाबा सर यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले. त्यानी अनेक विध्यार्थी घडवले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे आहेत. रक्षा विसर्जन सोमवारी दरुज येथे होणार आहे. त्यांच्या जाण्याने परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे.





Social Plugin