विलास पाटील भडगाव
*भडगाव शहरातील वडधे, कराब, पेठ व यशवंतनगर परिसरातील विविध शासकीय जमिनींच्या प्रश्नांवर जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.*
या बैठकीत शहराच्या विकासाला चालना मिळावी यासाठी :
✔️ जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील जागा नगरपरिषदेच्या नावे करण्याबाबत चर्चा.
✔️ भगोटाधारक ग्रामस्थांच्या जागांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक विचारविनिमय.
✔️ विकासकामांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यावर भर.
✔️ प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) साठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा.
✔️ भडगाव शहरात थोर राष्ट्रपुरुष व महान विभूतींच्या स्मारकांसाठी योग्य जागा उपलब्ध करून देऊन त्यांच्या कार्याचा गौरव जपणारे स्मारक उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा.
✔️ भडगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या सुकी नदी पात्रातील जागा नगरपरिषदेच्या ताब्यात मिळवून त्या जागेचा नागरिकांसाठी विकासात्मक व सार्वजनिक हिताच्या कामांसाठी उपयोग करण्याबाबत चर्चा.
✔️ भविष्यातील विकास आराखड्याला गती देण्यासाठी विवि






Social Plugin