पोंभुर्णा प्रतिनिधि, अमिन मेश्राम
दिनांक १७जुलै सा.वा मासेमारी साठी गेले असता नदी च्या खोल पाण्याचा अंदाज न ल्यागल्याने राजू मांढरे व्यक्ति चा बुडुन मृत्यु झाला.
नेहमी प्रमाने मासेमारी करण्यासाठी नदीच्या खोल पात्रात गेले असता पान्याचा अंदाज लागलख नाही, बराच वेळ झाल्याने घरातील व्यक्ति ईतर व्यक्ति शोध चालू केला रात्रि होवून सुध्दा व्यक्ति सापडला अखेर पाहठे मृत देह हाती लागला.त्यांच्या जान्याने परिसरात शोक पसरला आहे,





Social Plugin