Ticker

6/recent/ticker-posts

श्रीष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्वरूड पुतळ्याचे भूमिपूजन



श्रीष्टी प्रतिनिधि डी, डी, साबळे .

 आज परतुर तालुक्यातील श्रीष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्वरूड पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्वरून पुतळ्याचे भूमिपूजन महाराष्ट्रात विविध ठिकाणी पार पाडले आहेत यातील सर्वात प्रमुख आणि ऐतिहासिक कार्यक्रम मुंबई येथील अरबी समुद्रातील शिवस्मारक प्रकल्पाचा होता जगातील पहिला अस्वरूड पुतळा पुण्यातील मंडइ परिसरात 1928 मध्ये उभारलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जगातील पहिला अस्वरूड पुतळा मानला जातो शिल्पकार वि.पू करमरकर यांनी हा पुतळा साकारला होता या पुतळ्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांच्या कोल्हापूरच्या शाहनवाज नावाच्या प्रसिद्ध अरबी घोड्याचा वापर मॉडेल म्हणून करण्यात आला होता श्रीष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्वरूड पुतळ्याचे भूमिपूजन सामाजिक कार्यकर्ते श्री विठ्ठल नागोराव अंभुरे व श्रीष्टी गावचे सरपंच श्री किरण अण्णा अंभुरे व उप सरपंच शे सलामउदिन यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते . शे नसुरलाल भाई . पंढरीनाथ गायकवाड समाधान सिरसाठ बाळू अंभुरे . सोमेश्वर अंभुरे अशोक अंभुरे गणेश डुकरे बंडू अंभुरे शे जावेद सदाशिव शिरसाठ रामा अंभुरे सोप्निल अंभुरे

शिंदे सर लाईनम श्रीष्टी व पोलीस पाटील श्रीष्टी श्री ग्रीस तिखे सर्वेश साबळे सामाजिक कार्यकर्ते श्री रामेश्वर देविदास शिंदे अमोल अंभुरे सर या वेळी उपस्थित होते