Ticker

6/recent/ticker-posts

सतिष शंकर आरे एच एम टी टॅक्टर स्वःतच्या बळावर घेतल



श्रीष्टी प्रतिनिधि डी.डी. साबळे . 

आज गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला या गावातील ऊस तोड कामगार यांनी आपल्या ऊस तोडणीच्या कामातून एक एक . रु पया साठवून आज आपल्या कष्टाच तिज करून दाखवल व अनेक संकटं आले पण न डगमगता त्यांनी आपल्या घरासमोर एच एम टी टॅक्टर उभा केला मोलमजुरीसारख्या  कष्टांच्या कामातून टॅक्टर मोठी मालमत्ता खरेदी करणे हे तुमचे खूप मोठे यश आहे तुमच्या या कठोर परिश्रमाचे आणि संघषणाचे मणापासून अभिनंदन