Ticker

6/recent/ticker-posts

राळेगाव तालुका मनसेची मा. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

स्वप्नील घोटेकार 

ग्रामीण प्रतिनिधी गुजरी 

 राळेगाव (यवतमाळ) :- बोगस सोयाबीन बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर व विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि पीडित शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्या.

राळेगाव तालुका मनसेची मा. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

निवेदनकर्ते - शंकरभाऊ वरघट जिल्हा उपाध्यक्ष मनसे कार्यकर्ते, शेतकरी