Ticker

6/recent/ticker-posts

आवाडे गटाला धक्का.. जातीचा दाखला अवैध


  कोल्हापुर पट्टन कोडोली जिल्हा परिषद भाजप व आवाडे गटाचे उमेदवार. निवडुन आलेल्ये महेश पाटील यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळं भाजपचे पट्टणकोडोलीचे जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांचं सदस्यत्व रद्द. विभागीय आयुक्तांचा आदेश