प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणीगवळी
महार चिकना येथील विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांच्या समूहातून विठ्ठल रुक्मिणी व माऊली हे नाव विलोभनिय प्रतिमा साकारण्यात आली. यामध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ड्रोन कॅमेरे द्वारे टिपलेले छायाचित्र.





Social Plugin