Ticker

6/recent/ticker-posts

बळीराजा पावसाअभावी चिंताग्रस्त.






जुलै महिना अर्धा संपला तरी राळेगाव तालुक्यात पाऊसाचा पत्ता नाही..

स्वप्नील घोटेकार  ग्रामीण प्रतिनिधी गुजरी 

शेतकऱ्यांवर दुबार पेरणी टोबणे ची वेळ आली आहे.. पराटी (कापूस), तुर, सोयाबीन  पाऊसा अभावी पिके करतली  शेतकरी चिंताग्रस्त