दिंद्रुड:प्रतिनिधी. जुबेर पठाण
दि. 23 वार गुरुवार रोजी भाजप सरकार यांच्या विरोधत दिंद्रुड बंद करण्यात आले आहे दिल्ली मधील जंतर मंतर मैदानात विदयार्थी वर अमानुष लाठी चार्ज करण्यात आला याच्या निषेधार्थ सर्व गावकरी व विदयार्थी यांनी संविधान ची शपथ घेत गाव बंद ची हाक करण्यात अली व शांततेत आंदोलन केले





Social Plugin