लोहा प्रतिनिधी संतोष चमकुरे
पंढरीला निघालेले वारकरी दांपत्य... अचानक बस पुढे काय कांहीच कळेना बस कधी सुरू होईल माहिती नाही पोटाला भूक लागली सर्व काही बंद खायला काही नाही जवळ होती एक पाण्याची बाटली फेरीवाल्यांनाकडून बिस्किटे घेउन लागलेली भूक भागवली हे बोलके चित्र पाहताच जनसामान्यांच्या मनात सरकार बद्दल आस्था राहिलेली नाही पुढे विचारणा केली
ही बस का बंद झाली असं विचारताच म्हणाले... शाळेच्या पोरांच पेपर फुटला म्हणून बंद केले आहे यावर तुमचं काय मत तेंव्हा म्हणाले... सरकारने लोकभावनेची कदर करायला पाहिजे...ही शांत असलेले माणसं एकदा बिघडली तर कुणाही आवरणार नाहीत.... नेपाळ सारखी घटना भारतात होईल ही बोलकी प्रतिक्रिया लोहा बस स्थानक येथे थांबलेल्या प्रवाशाने दिली...





Social Plugin