Ticker

6/recent/ticker-posts

*अल्पना ताई यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश*

 


*अल्पना विनोद अहिरे* यांनी  
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - अजित पवार गट* मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्रंबकेश्वरच्या जनतेच्या सेवेसाठी हा निर्णय घेतला आहे.

पक्षाने दिलेल्या विश्वासाला पात्र राहून काम करेन. या वेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व आमदार हिरामण दादा खोसकर /मा.संपत नाना सकाळे /नगरसेवक किरण भाऊ राजवाडे /सरपंच रवी भाऊ झोले /सरपंच निवृत्ती भाऊ लिलके /सरपंच योगेश भाऊ आहेर 

सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शुभचिंतकांचे मनापासून आभार 

अल्पना ताई म्हणजे जनतेच्या   विचारावर   विरोधक बोलणारे ह्या पक्षातून त्या पक्षात प्रवेश का करतात पण प्रत्येक पक्ष हा जनतेच्या नेतृत्वाखाली केला असतो   अजित पवार गटात  प्रवेश केल्याबद्दल ताईचं अभिनंदन हीच जनसेवा ही ईश्वर सेवा