Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागातील समाजाचा प्रकाश ठरले. पण कॉन्ट्रॅक्टदाराच्या निष्काळजीपणामुळे अजूनही दिवा उजळणार नाही



दि 16/7/2026 रोजी 

नाशिक जिल्हा ता.त्रंबकेश्वर येथील सवारपाडा पैकी देवीचा पाडा व देवडोंगरी उंगवण्याचा मळा येथील डोंगर भागातील जनतेला अंधाराकडून उजेडाचा प्रकाश दाखवणारे कार्यसम्राट आमदार हिरामण खोसकर यांच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवा करणारे त्यांचे चिरंजीव वामनराव हिरामण खोसकर व 

त्रंबकेश्वर भागातील लोकप्रिय समाजसेवक म्हणून ओळख असणारे श्री सावळीराम किसान निंबारे यांच्या मार्गदर्शनाने शेंद्रीपाडा येथे गेल्या 30-40 वर्षांपासून येथील अंधारात उदरनिर्वाह करणारी जनतेला दुष्काळतून आधुनिक जगात आणण्याचे कामं लाईट च्या माध्यमातून आमदार खोसकारांनी केले  व काम मजूर झाले असून कामत अडथळा आला असून अजूनही गावे अंधारात आहेत यात चौकशीच्या आदेश देऊन लवकरात लवकर काम स्पर्धांन्या  देण्यात यावे

उपस्तित,

गोकुळ ( भिकूशेठ )बत्तासे. 

सौ.राधाबाई सावळीराम निंबारे विष्णु 

डॉ भोये 

महेंद्र (मॅक्सभाऊ ) निंबारे 

आंबदास निंबारे 

भारत गांगोडे 

रागवूनाथ गांगोडे 

भगवान खोटरे 

सुरेश दहावाड 

विष्णू गावित 

गोपाळ किसान निंबारे 

महादू किसान निंबारे 

नामदेव दहावाड 

सुरेश गांगोडे 

अंबादास गांगोडे 

शाम बोरसे 

शंकर खोटरे 

शंकर कनोजे 

तुकाराम खोटरे 

गोवर्धन पावर 

अमृत गणपत राऊत 

केशव राऊत 

तुकाराम गांगोडे