Ticker

6/recent/ticker-posts

रमाई आश्रमशाळेत प्रवेश दिवस आयोजित करण्यात आला.



मनोज घनकर (प्रतिनिधी)(30/6/26)

नेर = बाणगाव येथील रमाई आश्रमशाळेत प्रवेश दिवस आयोजित करण्यात आला त्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक श्री. क्षीरसागर सर, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षक पण उपस्थित होते, त्याचवेळी वृक्षारोपण पन करण्यात आले.