Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापुरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांना दणका NDS पथकाकडून सव्वा लाखाचा दंड वसूल..!


 कोल्हापूर शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी भुंकणाऱ्यांवर मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली कडक दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. माजी सैनिकांच्या विशेष 'NDS स्कॉड'ने २४ तास गस्त घालत नुकताच ₹१,११,४००/- चा दंड वसूल केला असून, रंकाळा व महालक्ष्मी मंदिर परिसरात कडक पहारा ठेवला आहे