Ticker

6/recent/ticker-posts

अवादा सोलर कंपनी चिकणी [नेर] येथे शेतकर्‍यांचे उपोषण



नेर = मनोज घनकर  (प्रतिनिधी नेर ) 17 ऑगस्ट 

   चिकणी जवळ असलेल्या अवादा सोलर कंपनी नि चिकनी येथील  संतोष रामहरी भेंडे व बाणगाव येथील अरुण मोहन चव्हाण या शेतकर्‍यांच्या जमिनीवर अतिक्रमण केले असून त्याचे शेत आम्ही विकत घेतले याचा आम्ही तुम्हाला मोबदला देऊ असे कंपनी ने सांगितले असता आत्तापर्यंत त्यांचा मोबदला दिला नाही आणि त्याच्या शेतीवर अतिक्रमण केले, त्या करिता शेतकर्‍यांनी कंपनी समोर उपोषण सुरू केले, शेतावर अतिक्रमण केल्यामुळे शेतकर्‍याची उपासमारीची वेळ आली आहे.