Ticker

6/recent/ticker-posts

नाग पंचमी विशेष



तामसा (गुलाबचंद त्रिं. अग्रवाल महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी 

            तामसा येथे श्रवण महिन्याच्या पंचमी दिवशी तामसा -जांभळा रोड वर प्राचीन असे श्री नागोबा देवस्थान आहे तेथे तामसा , एकराला, पांगरी,रावणगाव म., जांभळा, धन्याचीवाडी, डा.वाडी, ठाकरवाडी, हनुमानवाडी ,परिसरातील भावी भक्त सकाळ पासून दर्शन घेतात. महिला मंडळ वारूळाची पूजा करतात,जागोजागी श्रावण चे झोके खेळतात.