Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



भोकर प्रतिनिधी 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!जनतेच्या सुखासाठी जे राबतात अहोरात्र,त्या कष्टाळू हातांना आमचे मानाचे सत्र.संकटाच्या रात्री जे धावून येतात पुढे,त्या नेत्याच्या कार्याचे गुण गाईतो ओढ! लोकांच्या थोर वस्तीत जो पेटवतो प्रकाश,त्याच्या या सत्काराला मिळे प्रेमाचा सुवास.सुख-दुःखात तुमच्या आम्ही उभे सदोदीत,वाढदिवशी तुमच्या हीच प्रेमाची प्रीत!

महाराष्ट्रातील संघर्ष नायक ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दीपकभाई केदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय भिम 


          शुभेच्छुक 

ऑल इंडिया पँथर सेना महाराष्ट्र संघ