पत्रकार नाव.विशाल इंगोले .
कुरुंदा ग्रामीण प्रतिनिधी
दि.24/9/2026.
बातमी. वसमत तालुक्यातील कोठारी येथे आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी कुरुंदा गावचे सरपंच राजेश पाटील इंगोले व दतरामजी इंगोले पाटील तसेच शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख दिपक इंगोले भाजपा जिल्हा सरचिटणीस खोब्राजी नरवाडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हासचिव राहुल करवंदे व युवासेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संकेत पाटिल इंगोले व किरण दळवी डॉ कपिल करवंदे गंगाधर नरवाडे, सुनील नरवाडे,आकाश नरवाडे,लोभाजी नरवाडे, निरंजन नरवाडे, रघुनाथ नरवाडे, रामेश्वर नरवाडे, गजानन नरवाडे, सोपान नरवाडे पुंजाजी इंगोले, गणेश इंगोले, रामराव इंगोले,भिमा गायकवाड,व कोठारी गावातील सर्व गावकरी व उपस्थित मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले आहे





Social Plugin