सोनपेठ ( प्रतिनिधी) :- शिवशंकर तुपकर.
सोनपेठ बस स्थानकावर महात्मा गांधी जयंती दिनी दिनांक 2 आँक्टोबर 2026 शुक्रवार रोजी परभणी सोनपेठ मार्ग बीड बस सदाशिव आप्पा कोल्हेकर शिवसेना जिल्हा संघटक परभणी यांच्या प्रयत्नाने सुरू याप्रसंगी बसवर बीड आकाराच्या बी.एम.धुरंदरे वाहक व किरण काळे चालक या दोघांचेही शाल पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.प्रवासी बांधवांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.सोनपेठ येथील प्रवासी बांधवांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.बिड येथुन सकाळी 8.15 वाजता तर सोनपेठ 10.30 वाजता तसेच परभणी येथुन 11.40 वाजता सोनपेठ ला 12.50 दुपारी सिरसाळा मार्गे बिडला अदाजे टाईम ला बस सुरु राहणार आहे, सोनपेठ हुन सिरसाळ्याला जाण्यासाठी बस नव्हती या बसला प्रतिसाद दिल्यास पुन्हा आणखीन एक बस सुरू होईल, त्यामुळे प्रवासी बांधवांनी या बसला प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.





Social Plugin