Ticker

6/recent/ticker-posts

पाथरवाला बु. शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी आशोक मानकर , उपाध्यक्षपदी काटकर


बंडु शिंगटे  घुंगर्डे हादगाव 

अंबड तालुक्यातील पाथरवाला बु जिल्हा परिषद शाळा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी आशोक मानकर यांची निवड करण्यात आली तर, उपाध्यक्षपदी दत्तात्रेय काटकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी सदस्य शालेय व्यवस्थापन समिती पदी किशोर मोरे, रामेश्वर निर्मळ, सोनाली संभाजी पठाडे, गणेश अर्जुन विटोरे, अर्जुन कारके, पर्वती भागवत, प्रकाश दामोधर ढवळे, सह आदी गावकरी व शिक्षक यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सदस्य यांचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.