बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
बिलोली तालुक्यातील मौजे हिप्परगा थडी येथील मिर्झा महेमूद बेग व सलमा बेगम या सख्या भाऊ बहिणीच्या दोन्ही किडनी फेल झाली आहे. त्यात भाऊ मिर्झा महेमूद बेग यांचा उपचारादरम्यान दि. 3 फेब्रुवारी रोजी 4.30 निधन झाले.
उपचारासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने उपचार करणे अवघड होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून 1 लाख 19 हजाराची मदत मिळाली आहे. बिलोली येथील लिटल फ्लावर कॉनवेन्ट स्कूल येथे चिमुकल्यांनी आपल्या खाऊचे 5, 10, 20, व 50 रुपये अशी 12 हजार मदत केली.





Social Plugin