Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अपहार प्रकरण



ग्रामीण प्रतिनिधी.मंगेश महाजन

मौजे सायगाव येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत वाटर फिल्टर  बांधकाम ग्राम आरोग्य पोषण व पाणीपुरवठा स्वच्छता समिती ने आथिर्क भष्टाचार करून परस्पर संबंध नातेवाईक यांच्या नावे कोणतेही काम न करता परस्पर चेक काढलेले या बाबत चौकशी करण्यासाठी 26 जानेवारी 2025 रोजी, श्री भाऊसाहेब हिरामण रावते, श्री सतीश त्र्यंबक रोकडे सायगाव ग्रामपंचायत समोर उपोषण केले.

 त्यावेळी मा. गट विकास अधिकारी, उपविभागीय अभियंता चाळीसगाव, यांनी दिनांक 27-01-2025 रोजी आम्हाला दप्तर उपलब्ध करून चौकशी करण्याची पत्र दिले, आज रोजी पर्यंत मा .गटविकास अधिकारी, उपविभागीय अभियंता, मा. ग्राम विकास अधिकारी, सरपंच, व समिती कोणतेही दप्तर उपलब्ध करून देत नाहीत, जर शासकीय अधिकारी यांना मिळू शकत नाही तर, आम जनतेने काय करावे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे, तरी सदर तरी अर्जदार यांचे म्हणणे आहे