बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
कासराळी तालुका बिलोली येथे लक्ष्मण ठक्करवाड (जिल्हा सरचिटणीस भाजप) यांच्या राहत्या गावी गोधाम गोशाळेस खासदार अशोकराव चव्हाण संतुकराव हंबर्डे (जिल्हाध्यक्ष भाजपा नांदेड) देगलूर-बिलोली विधानसभेचे आमदार जितेश अंतापुरकर यांच्यासह आदी मान्यवर यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी भेट देऊन आपापसात महत्त्वपूर्ण चर्चा केल्याचे कळते. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin