Ticker

6/recent/ticker-posts

व्यंकटेश काळे. यांची संयुक्त राष्ट्रसंघ विशेष सल्लागार समिती पदी नियुक्ति झाल्याबद्दल अभिनंदन



प्रतिनिधी _ 

मानवी हक्क संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदी व्यंकटेश भिमराव काळे यांची नियुक्ति झाल्याबद्दल आज एरंडेश्वर ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रितेश भैय्या काळे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गजानन काळे मा.सरपंच मुंजाजी पिसाळ ग्रा. ग्रामविकास अधिकारी श्री खाडे साहेब शिक्षण समिती अध्यक्ष मुंजाजी काळे ग्रा.सदस्य ओमप्रकाश काळे अंबादास गजलवाड दिलीप काळे दत्तराव होळपादे सर्व गावकरी मंडळी यांच्या वतीने व्यंकटेश भिमराव काळे नियुक्ति झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले