Ticker

6/recent/ticker-posts

अंबड तालुक्यातील वडीगोद्री ग्रामीण रुग्णालयात बिन टाका शास्त्रक्रिया शिबिर उत्साहात



अंबड प्रतिनिधी 

 अंबड :अंबड तालुक्यातील वडीगोद्री व इतर  ग्रामीण भागातील रुग्णालयात कुटुंब नियोजन शिबिर आयोजित करण्यात आली होती . आज दि 28/03/2025 शुक्रवार बिन टाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजित करण्यात आले होते 

कॅम्प प्रा.आ.केन्द्र वडीगोद्री,धनगर पिंपरी, गोंदी  डाॅ,सुमीत मसुरे सर्जन, तालुका,आरोग्य अधिकारी,श्री डाॅ.अनिल वाघमारे, वै अधिकारी, डाॅ राठोड सर,सर्व समुदाय आ.अधिकारी,सर्व आ.सहायक आ.सेवक, आ.सेविका,वाहन चालक,परिचर सर्व अधिकारी व कर्मचारीवर्ग यांच्या सहकार्यातून शिबीर  यशस्वी झाले.