Ticker

6/recent/ticker-posts

हनुमान जयंती निमित्त राहेरी बु येथे कुस्त्यांची भव्य दंगल 1,51000 रूपयांची जंगी लुट



सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा परिसरातील सर्व कुस्तीपटूंना व कुस्तीगिरांना खुश खबर मौजे राहेरी बु। येथे कुस्तीचे ठिकाण श्री. बाळुभाऊ देशमुख यांचे शेतात गणपती मंदिराच्या बाजुला राहेरी किनगांवराजा रोड  रविवार, दिनांक १३/०४/२०२५ दुपारी १ वाजेपासून भव्य कुस्त्यांची दंगल व एक लाख एकावन्न हजार रुपयांची जंगी लुट... व श्री हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

*प्रथम बक्षिस 7001/-,*द्वितीय बक्षिस 3001/-,*तृतीय बक्षिस * 2001/-,*चतुर्थ बक्षिस * 1001/-, तसेच पंचकमेटीच्या हिशोबाने योग्य कुस्तीपटू आल्यास ५०००/- पेक्षाही जास्त बक्षिस दिले जाईल.

दि.१२/०४/२०२५ शनिवार रोजी देविच्या सोंगाचा कार्यक्रम होईल, तसेच हनुमान जयंती दि.१३/०४/२०२५ रविवार रोजी दुपारी १ वाजेपासून कुस्त्यांची जंगी लुट होणार आहे. तरी परिसरातील कुस्तीपटूंनी व जनतेनी वरील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, या कुस्ती साठि अनुभवी पंच : बाबासाहेब शेजुळ  (विदर्भ केसरी) हे उपस्थित आसणार  कुस्तीचे ठिकाण श्री. बाळुभाऊ देशमुख यांच्या शेतात गणपती मंदिराच्या बाजुला राहेरी किनगांवराजा रोड

आयोजक *  समस्त गावकरी मंडळी राहेरी बु। ता. सिंदखेडराजा जि. बुलडाणा