पालघर ग्रामीण प्रतिनिधी
दिनांक १२/०४/२०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री मा.श्री.अमित शहा जी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी म्हणजेच रायगड किल्ला ला भेट देत आहेत त्या निमित्ताने राज्य पुरातत्व खात्या तर्फे साफसफाई आणि डागडुजी चालू आहे. शिवाजी महाराज यांची समाधी आणि इतर गोष्टीची अतिशय काळजी पूर्वक डागडुजी चालू आहे.
आताच उद्भवलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधी वादावर आणि रायगड किल्ल्याच्या जतन करण्याबाबत अमित शहा जी काय निर्णय घेणार आहेत त्या बद्दल राजकारणी लोकात उलटसुलट चर्चा चालू आहे रायगडावर आताच छावणीचे स्वरूप आले आहे.सामान्य जनतेला आवाहन करण्यात आले आहे की दिनांक १०/०४/२०२५ ते१२/०४/२०२५ रोजी रायगड पाहवयास येऊ नये





Social Plugin