Ticker

6/recent/ticker-posts

21 तारखेला होणाऱ्या धडक मोर्चा

 


संघर्ष पंडित प्रतिनिधी

.  राजुर येथे बसपा कार्यकर्त्याशी जालना महानगरपालिकेवर 21 तारखेला होणाऱ्या धडक मोर्चाला राजूर परिसरातून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहतील असे आश्वासन बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिले मुकुंदा मगरे विनायक झिने आज दिनांक :9/4/2025 चंद्रमणी गाडेकर जालना जिल्हा प्रभारी यांचा संवाद दौरा राजूर