Ticker

6/recent/ticker-posts

बाबा साहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती



ज्ञानेश चौधरी @ पालघर ग्रामीण प्रतिनिधी

राज्यात आज ठिकठिकाणी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ जयंती खूप उत्साहात साजरी करण्यात आलीपालघर तालुक्यात सफाळे येथे जयंतीचे औचित्य साधून सफाळे येथील भीम सैनिकांनी समाजातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या लोकांचा मानचिन्ह देऊन सत्कार केला .

सत्कार करण्यासाठी सफाळे पोलीस स्टेशन चे इन्स्पेक्टर  , सफाळे ग्रामपंचायत चे सरपंच राजेश म्हात्रे , पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सिकंदर शेख  आणि इतर मान्यवर उपस्थित होते.