Ticker

6/recent/ticker-posts

श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मध्ये माजी प्राध्यापक यांचा कृतज्ञता सोहळा कार्यक्रम



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मध्ये शुक्रवार दि 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती दिवशी विद्यालयाचे माजी गुरुवर्य .प्रा . श्री एन के शिंदे ,  प्रा . के जी देसाई , प्रा . श्री एम बी शिंदे . कृतज्ञता सोहळा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे विद्यालयाचे माजी विद्यार्थी चंद्रकांत बापू खराटे सब पोस्ट मास्टर हातकंणगले व सौ . प्राध्यापिका सौ कांचन चंद्रकांत खराटे यांच्या मार्फत कृतज्ञता सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष  माजी प्राचार्य - सुरेश भाऊसो खराते प्रमूख उपस्थिती सरपंच सुजाता बोराटे , सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  चंद्रकांत चव्हाण , माजी गटशिक्षणाधिकारी  मुरलीधर खराटे,  पत्रकार प्रकाश राजेघाटगे  ,डॉ भिमराव बुधकर ,  मंगेश घाडगे ,  अमोल खरात .डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण बुध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे . बुध व बुध पंचक्रोषी ग्रामस्थ  , विद्यार्थी  ,पालक यानी उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात येत आहे . विद्यलायाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे व चंद्रकांत खराटे यांच्या वतीने विद्यालयाच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे