Ticker

6/recent/ticker-posts

बहूजन समाज पार्टी . जाफ्राबाद,भोकदन, मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न


 

संघर्ष पंडित जालना प्रतिनिधी 

 .....माननीय प्रदेशाध्यक्ष सुनील जी डोंगरे साहेब व सुधाकर भाई निकाळजे (जालना जिल्हा अध्यक्ष) माननीय ,: रोहिदास गंगा तिवरे (जिल्हा प्रभारी जालना) यांच्या आदेशाने बहुजन समाज पार्टी जाफराबाद भोकरदन मतदारसंघातील कार्यकर्त्याची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये 21 तारखेला जालना महानगरपालिकेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सामील होण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला,, यावेळी बैठकीला मार्गदर्शक :: म्हणून चंद्रमणी गाडेकर (जिल्हा प्रभारी जालना) यांनी केले यावेळी... दिलीप हिवाळे, सुखदेव हिवाळे राहुल वरसिल, अतुल जाधव ,विशाल गवई, शिवाजी भिसे,,, दिगंबर वरशिल ,,गणेश पंडिताराव वरशिल, साहेबराव हिवाळे ,,सुरेश वरशिल,,गुलाब गाडेकर,, मनोज कुमार बनकर ,,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते*.....।!