Ticker

6/recent/ticker-posts

शिवमल्हार शेतकरी विकास पॅनलचे विजयी.



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.                           

  बिलोली तालुक्यातील अंजनी येथील सेवा सहकारी सोसायटीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात शिवमल्हार शेतकरी विकास  पॅनलने 13 पैकी 12 जागावर तर जय शिवमल्हार गावकरी विकास पॅनलने एका जागेवर विजय मिळवला. 

या सोसायटीवर शिवमल्हार शेतकरी विकास पॅनलचे त्याने वर्चस्व राखल्याचे स्पष्ट झाले. सहकारी सेवा सोसायटीच्या 13 जागांसाठी मतदान घेण्यात आले. त्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत गोविंद  बद्देवाड यांचे शिवमल्हार गावकरी विकास पॅनल विरुद्ध जय शिवमल्हार गावकरी विकास पॅनल मध्ये लढत होती.