संघर्ष पंडित प्रतिनिधी जालना
एरंडेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी त्रिरत्न बुद्ध विहार या ठिकाणी सुभाष पंडित यांचा वाढदिवस साजरा करताना त्यांचे सहकारी मित्र व रवी मगरे भीमराव वावळे पिंटू मुनेश्वर पिंटू पांचाळ कृष्ण काळे विनायक यादव अशोक कापूरे देविदास वाघमारे दिगंबर पंडित अनिल गोरे संदीप मनोहर व गावकरी मंडळी उपस्थित होते





Social Plugin