Ticker

6/recent/ticker-posts

अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेत भवानीनगर(पुसेगाव) शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश



 बुध दि [ प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,भवानीनगर(पुसेगाव) शाळेच्या तब्बल ३७ विद्यार्थ्यांनी अभिरूप शिष्यवृत्ती(IAS) परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. या परीक्षेत ४ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत,११ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत व २२ विद्यार्थ्यांनी केंद्र गुणवत्ता यादीत चमकले आहेतदरवर्षी विविध शालेय स्पर्धा परीक्षेत भवानीनगर शाळेचे विद्यार्थी सातत्याने यश मिळवत आहेत.अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या परीक्षेत राज्य,जिल्हा व केंद्र गुणवत्ता यादीत पुढील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे

 *राज्य गुणवत्ताधारक विद्यार्थी* 

१)विघ्नेश विशाल जाधव(२री)

    राज्यात ५ वा

२)विक्रांत अमोल धुमाळ(२री)

    राज्यात ५ वा

३)राजवीर लव्हेश चोरमले(३री)

    राज्यात ६ वा

४)कु.काव्या उद्धव मोहिते(३री)

   राज्यात ११ वी

 *जिल्हा गुणवत्ताधारक विद्यार्थी* 

१.श्रीराज कालिदास घनवट(१ली)

      जिल्ह्यात १ ला

२.कु.अनाया मोझक्कीर शेख(१ली)

   जिल्ह्यात २ री

३.कु.अन्वी वैभव घाडगे(२री)

   जिल्हयात १ली 

४.दर्श सुशिल रोकडे(२री)

   जिल्ह्यात ४ था

५.कु.सृजनिका चंद्रकांत नरळे(२री)

    जिल्ह्यात ४ थी

६.शंभूराज सागर एकळ(३री)

    जिल्ह्यात ६ वा

७.हर्षुल पंकज घनवट(३री)

    जिल्ह्यात १० वा

८.स्वदीप पांडुरंग फडतरे(३री)

    जिल्ह्यात 10 वा

९.कु.सृजना भगवान सरवदे(३री)

     जिल्ह्यात १३ वी

१०.कु.प्रार्थना निलेश सूर्यवंशी(४थी)

        जिल्ह्यात २ री

११.समर्थ बजरंग चव्हाण(४थी)

        जिल्ह्यात ७ वा

 *केंद्र गुणवत्ताधारक विद्यार्थी*

 *इयत्ता-१ ली* 

खुशी बागेकरी,भूमी जाधव,पार्थ पंडित,श्रीनिधी नरळे,सिद्धार्थ जाधव

 *इयत्ता-२री* 

निरव देशमुख,तनिश करे,योगिराज देशमुख,शिवन्या हिंगमिरे

 *इयत्ता-३री* 

यशराज माने,अक्षरा चव्हाण,देवराज चव्हाण,अद्वैत तारळकर,इंद्रनील गायकवाड, अथर्व खटावकर,ईश्वरी खाडे,श्रवण पवार

 *इयत्ता-४ थी* 

शिवम जगदाळे,आर्यन पवार,स्वरा सावंत,अनन्या पिसे,प्रज्ञेश अबदागिरे

     विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल ग्रामपंचायत पुसेगावचे सरपंच उपसरपंच,सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य,शिक्षक व मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले