तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड):- ता १४/०४ गेवराई तालुक्यातील कटचिंचोली येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालय कटचिंचोली येथे सरपंच श्री.रविंद्र निवारे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हार घालून पुजन करण्यात आले.
भिमनगर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन निळा धोज सरपंच रविंद्र निवारे व सोपान कोकणे यांच्या हस्ते निळा ध्वज नालंदा बौद्ध विहार येथे फडकवण्यात आला.या ठिकाणी महिला, सुषमा मारोती गाडगे,रेखा अंगरखे,सिंधुबाई अंगरखे,लाताबाई भुत्कर, मंदाबाई अंगरखे,संत्यभामाबाई भुत्कर,विजयमाला सोनवणे,अनुसयाबाई ढवळे, कमलबाई भुत्कर यादी महिलांनी उपस्थित दर्शवली .
जि,प,प्रा,शाळा कटचिंचोली येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री मारोती गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर, श्री अमोल सर, श्री विशाल सर, श्री जोशी सर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपस्थित, सरपंच रविंद्र निवारे, उपसरपंच ज्ञानेश्वर कोकणे,बाबुलालभाई पठाण, सुनिल अंगरखे (RPI)रेवकी गण प्रमुख,रामजी सोनवणे, भाऊसाहेब कोळेकर,कल्यांनराव देशपांडे,मधुकर सोनवणे,सुधाकर पावार बाळासाहेब पराड,शरद इंगळे, अनिल औटी, धोंडिराम अंगरखे,नरशिंग खोटे, सुंदर औटी, अर्जुन अंगरखे,बजरंग कोकणे, दत्ता शिंदे, राजेंद्र देशपांडे,सुर्यप्रकाश खापरे, बाबासाहेब भुत्कर, सोपान कोकणे (समाजसेवक),व मारोती गाडगे (पॅथर सेना व डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार सेना गेवराई तालुका अध्यक्ष, शिक्षण समितीचे अध्यक्ष कटचिंचोली) यांनी पन या कार्यक्रमाला उपस्थित लावली.
आसे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली..





Social Plugin