आदमपूर परीसर वार्ताहर: प्रेम दुगाणे
आदमपूर:(वा) आदमपूर येथील बसस्थानक परिसरात असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती साजरी करण्यात आली. महाळप्पा पटणे विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर लगडे व सुर्यप्रकाश भुसावळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
व तसेच गावातील जेष्ठ नागरिक सुधा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पटणे विद्यालयाचे शिक्षक प्रल्हाद हांद्रे व गावातील प्रतिष्ठित नागरिक व जयंती समिती अध्यक्ष किरण भुरे,उपाध्यक्ष अमोल सावळे, सचिव अनिकेत भुसावळे, हाणमंत भुसावळे,सिध्दार्थ भुरे,प्रेम दुगाणे,विनायक गायकवाड,विकास भंडारे,संतोष भुरे,राम हालबुर्गे,दिपक भुसावळे,चनप्पा चितंले,संपत भुसावळे,अफसर शेख,रवी गायकवाड,अमोल भुसावळे तथागत भुरे,सुधाकर भुसावळे,करण भुसावळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.





Social Plugin