Ticker

6/recent/ticker-posts

हनुमान विद्यालय निढळचा दहावीचा100 टक्के निकाल



 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

निढळ  ता . खटाव येथील हनुमान विदयालयाने   एस  एस सी परीक्षेसाठी 100 टक्के निकालाची परंपरा राखली असून 73 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते .सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक - सेमी  इंग्रजी माध्यम   प्रथम क्रमांक कुलकर्णी समृद्धी विलास : 93.20%  ,

द्वितीय क्रमांक :  जाधव मकरंद हनुमंत : 92.80%तृतीय क्रमांक : कदम जय दत्तात्रेय 92.40%मराठी माध्यमप्रथम क्रमांक कु.निर्मळ वैष्णवी अशोक प्रथम  क्रमांक 86.80% द्वितीय क्रमांक कु.पाटोळे रिया दादा 85.40% तृतीय क्रमांक कु.बोटे सृष्टी नारायण 77.00%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने  व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. निढळ गावचे पत्रकार  विलास कुलकर्णी यांची कन्या समृद्धी हिचा शाळेत प्रथम क्रमांक आले बद्दल खटाव तालुका पत्रकार संघटना व पुसेगाव पत्रकार संघा मार्फत अभिनंदन करण्यात आले.